ABOUT US

श्री छत्रपती अकॅडमी पुणे ही
मेडिकल प्रवेशासाठी काम करणारी राज्यातील आघाडीची संस्था आहे. विशेषतः विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या वाटा निर्माण करुन देणे ह्या ध्येयाने संस्था आज काम करते आहे.राज्यातील होतकरु मुलांना देशातील तसेच राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेत MBBS/BDS/BAMS/BHMS/BUMS/Bsc Nursing /BPTh/Veterinary ला प्रवेश मिळवून देण्याचे काम श्री छत्रपती अकॅडमी पुणे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र करते आहे .आजपर्यंत संस्थेच्या मार्फत राज्यातील अनेक विध्यार्थी वेगवेगळ्या शाखामधून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत आहेत.गेल्या 5 वर्षांपासून आम्ही NEET परीक्षेच्या आधारावर विध्यार्थ्यांना प्रवेशाच्या वाटा सहज सोप्प्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मेडिकल कॉलेजची सखोल माहिती, मागील वर्षीच्या कट ऑफ आणि फीस चे सखोल विश्लेषण करून विध्यार्थ्यांना योग्य आणि अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न करतो आज श्री छत्रपती अकॅडमी पुणे राज्यातील पालकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरली आहे. विध्यार्थी व पालकांसाठी विश्वासार्हता /पारदर्शकता हे आम्हाला कायम केंद्रस्थानी आहेत.

-अंकुश पाटील
संचालक -श्री छत्रपती अकॅडमी पुणे

Know More

Our services

    • योग्य प्रवेश प्रक्रीया मार्गदर्शन
    • देशातील वैद्यकीय कॉलेज बद्दलची सखोल माहिती
    • फी,कट ऑफ याचे सखोल मार्गदर्शन
    • वेळच्यावेळी मेडिकल ऍडमिशन अलर्ट *
    • नवीन NMC पॉलिसीचे स्वरूप इ माहिती

मार्गदर्शन कसे मिळेल?

  • WhatsApp, SMS किंवा Voice Call द्वारे regular updates.
  • प्रत्येक विद्यार्थ्याचा वैयक्तिक follow-up.
  • तुम्हीला आलेल्या अडचणीचे निराकरण कॉल करून किंवा WhatsApp Message द्वारे.
  • प्रत्येक वेळी गरज असेल त्याप्रमाणे वैयक्तिक मार्गदर्शन.
  • प्रक्रियेसंदर्भात माहितीसाठी युट्युब लाईव्ह व झुम मिटींग

खालील कोर्स चे GOVERNMENT तसेच MANAGEMENT मार्गदर्शन मिळेल

MBBS

BAMS

BHMS

BDS

BP TH

BV SC

BAMS MD MS (KARNATAKA)

BAMS (KARNATAKA)

BAMS MD/MS

B SC NURSING

104 A,Hawares Grand Heritage,Kalewadi Chowk, opposite Ambience Executive, Pune, Maharashtra 411057

8007514058 / 7776875352

ankushdh8@gmail.com